विनय आणि मुकेश, तुम्ही हे चॅनल सुरू केल्यामुळेच कोकणचे सौंदर्य, भातशेती तसेच कोकणात साजरे केले जाणारे सगळेच सण आणि चालीरीती ह्यांची माहिती आम्हाला मिळतेय. आईवडिलांचा ,नानांचा ,बहिणींचा मान आणि त्यांच्यावरचे व त्यांचे तुमच्यावरचे प्रेम आणि धाक, चिडवाचिडवी , एकमेकांची कळ काढणे ह्या सगळ्यामुळेच तुमचे चॅनल सध्या एक नंबर वर आहे. अशीच प्रगती करा. आमच्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर आहेतच. आणि बाबू एक लक्षात ठेव," निंदकाचे घर असावे शेजारी " त्या वाईट कमेंट्स कडे लक्ष देऊ नकोस. असते कोणाला सवय.
अगदी बरोबर! त्याच्या बायकोवर एक जरी खरी कमेंट केल्यास दोघांनाही राग येतो...पण बिचाऱ्या पुष्पाताईला मात्र वाट्टेल तसे बोलत असतो. कामही भरपूर करून घेतो. त्यामुळेच ती लहान मुले सुद्धा तिची टर उडवतात. हे बरोबर वाटत नाही. 🙏☹️
Me tumhla yachya aadhi hi sangital ahe ki mla thya bhanvdan madhe naka gheu tithe maza kahi hi sambhadha nahi ahe me thyanchyat naste ani zal tr pushpa tai la je boltat na jr mazyasamor jr bola nandan tr me thyala ordate he tumhla mahiti nahi ahe pn plzz me tumhla part akeda sangte thyachya madhe me naste tr plzz mla thyanchya madhe naka gheun me hatha jodte tumchyasamor kahi lok mla khup kahi bolatat pn tumhla me akecha sangte dist tas nast he kayam lakshat theva me kadhicha as kahi boli nahi kahi lok mla khup kahi boli ahe tri me thyana kahi boli nahi ahe pn me aata tumchya smor hatha jodte plz mazyabaddal as kahi bolu naka tumhla mazyabaddal sagal kahi mahiti nahi ahe plzzz🙏🙏🙏 @@sangeetahegde6153
विनय आणि मुकेश, तुम्ही हे चॅनल सुरू केल्यामुळेच कोकणचे सौंदर्य, भातशेती तसेच कोकणात साजरे केले जाणारे सगळेच सण आणि चालीरीती ह्यांची माहिती आम्हाला मिळतेय.
आईवडिलांचा ,नानांचा ,बहिणींचा मान आणि त्यांच्यावरचे व त्यांचे तुमच्यावरचे प्रेम आणि धाक, चिडवाचिडवी , एकमेकांची कळ काढणे ह्या सगळ्यामुळेच तुमचे चॅनल सध्या एक नंबर वर आहे.
अशीच प्रगती करा. आमच्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर आहेतच.
आणि बाबू एक लक्षात ठेव," निंदकाचे घर असावे शेजारी "
त्या वाईट कमेंट्स कडे लक्ष देऊ नकोस. असते कोणाला सवय.
देव तूमच्या मेहनतीला यश देवो तूमच्या मेहनतीला सलाम सगळे सुखी रहा
पुष्पा कोकण राणी
किती दिवस बहिणींका मदतीकं घेशीत 😟 आता बायलेक आन 😄 नारिंगरा मात्र भारीचं असा. जसो गाव तशी लोकां 👌♥️👍
दोन्ही भाचे हुशार आहेत. आणि वळीवडयाचो भाचो लयच हुशार आहे
Pushpa tai chi maskri tumhi bhava bahini ni Keli tr Chan watte pn chotya ni kru naye
🎉 nice
Mama khupch mehanti ahe chan
MH07 देवगड. 👌👌
पुष्पा शिवाय सगळा शुन्य हा.
छान विडीओ
मामा ने भाच्या ना तयार केले छान छोटे you tuber
Bhaji changali yeude
Mast video 🎉🎉🎉
मेहनत 👍
तुमची भरभराट होऊदे
❤❤❤❤
Yes
सगळा पुष्पा मुळे चालाहा.
भाजी ची लागवड झाली. आता आचरा बाजारात कधी जाणार आहेस.
खूप छान❤❤
नंदन भांडुपमध्ये भाजी पाठव❤❤
खूप छान
व्हिडिओ फार छान नाना ना नमस्कार
खरचं देव तुमचा भला करो तुम्ही सगळे लय भारी मेहनत कर्तास
भाजी
बाबू मशिचे पाडकू दाखव
👍👍👍
भाजी काढतनाचा विडिओ बनव
Achara bazar kadhi ?
बडीशेप पेर
Baby कस आहे बाबल्या दादा? लहान मुलांसमोर पुष्पा ची मस्करी करू नका दादा ते पण तसच वागतात मग
Mla pn hi khup divsa pasun सांगायचे होते
अगदी बरोबर! त्याच्या बायकोवर एक जरी खरी कमेंट केल्यास दोघांनाही राग येतो...पण बिचाऱ्या पुष्पाताईला मात्र वाट्टेल तसे बोलत असतो. कामही भरपूर करून घेतो. त्यामुळेच ती लहान मुले सुद्धा तिची टर उडवतात. हे बरोबर वाटत नाही. 🙏☹️
Me tumhla yachya aadhi hi sangital ahe ki mla thya bhanvdan madhe naka gheu tithe maza kahi hi sambhadha nahi ahe me thyanchyat naste ani zal tr pushpa tai la je boltat na jr mazyasamor jr bola nandan tr me thyala ordate he tumhla mahiti nahi ahe pn plzz me tumhla part akeda sangte thyachya madhe me naste tr plzz mla thyanchya madhe naka gheun me hatha jodte tumchyasamor kahi lok mla khup kahi bolatat pn tumhla me akecha sangte dist tas nast he kayam lakshat theva me kadhicha as kahi boli nahi kahi lok mla khup kahi boli ahe tri me thyana kahi boli nahi ahe pn me aata tumchya smor hatha jodte plz mazyabaddal as kahi bolu naka tumhla mazyabaddal sagal kahi mahiti nahi ahe plzzz🙏🙏🙏
@@sangeetahegde6153
Nice video
👇 बरोबर आहे लहान मुलानं समोर मस्करी करू नका
Re tuza gaon konta
गाव-नारिंग्रे/ तालुका-देवगड/ जिल्हा-सिंधुदूर्ग
पुष्पा ताई मोठी आहे तिला काय पण बोलू नका मुलांना शिस्त नाही पूनम मोठे पाणा मारते पण तिला शिस्त लाव आणि पिकी ताई पण मुकेश पण तसा
Are Babu tu pendur cha maandala yetos ka
Konihi negative comments karu naka
लय मेहनत आसा रे कमी किमतीत विकू नको भाव जास्त घि
Negative comments mole gharat bhandane hitat
Varsha la kadhi aananar gavala
बाबल्या तुझी बायको कुटे आहे
Me mumbai ahe karn mazi baby lahan ahe ajun
खुप छान 🤩🤩
खूप छान आहे ❤❤
👍👍👍